Wednesday, December 21, 2011

जगणं

फास्टफुड च्या लाईफ मधे काय हे जगणं
बेचव काही तरी खाऊन मन मारुन ठेवण |

लोकांच्या ह्या गर्दी मधे ही मनाला पण नाही जागा
विसावासाठी पुरे फक्त १ झाड आणी १ प्रेमचा धागा |

प्रेमाच्या पंखाला आता तरी एखादी वाट हवे
ईमेल व एस.एम.एस ह्याची अनमोल १ साथ हवे |

-- मयुर

No comments: