माझा नवीन छंन्द 
मला फिश पाळायला खुप आवडतात. माझाकडे सध्या गप्पी, एन्ज्ल्स, शार्क्,मॉली आहेत.
मासे पाळणे ह्यपेशा विकत घेयला फार मजा येते. पुणे तील सर्व दुकाने मी पालथी घातली आहे आणि जेव्हा जेव्हा जातो लोक फार आनंदानी मासे विकत घेतात. 
ह्या छंदा ला वयाची मर्यादा नाही. 
तुमचा कडे असेल तर नक्की फोटो ह्यावर पाठवा. आपण एकत्र येऊन ह्याची माहीती शेअर करुया. 
 
