




गणेशगुळे हा समुद्र कोकणात रत्नागिरी मध्ये आहे . हा समुद्र फार लोकांना माहित नसल्यामुळे लोकांची गर्दी कमी असते. म्हणजे लोक हि नसतात असा म्हणा.
अतिशय शांत असा परिसर असा आहे. हॉटेल व खायची सोय फार नाही, पण हा समुद्र पावस या गावा जवळ आहे त्यामुळे राहची आणि खायची सोय होईल.
जाण्याची सोय म्हणजे तुम्ही रत्नागिरी मधून पावस या गावी जावा. तिकडून गणेशगुळे या ठिकाणी हा समुद्र मिळेल. ताडी आणि माडी ची सोय सुद्धा होईल.
समुद्र थोडा जवळ गेला कि खोल आहे. त्यामुळे जरा जपूनच जावा. ट्रिप स्पॉट म्हणून मस्त स्पॉट आहे.
1 comment:
Hi there it's me, I am also visiting this site regularly, this web site is
actually pleasant and the users are truly sharing
good thoughts.
Post a Comment