Wednesday, February 6, 2013

किरण



एक क्षितीजा ची किरण येते
रंगात रंग देऊन जाते!

सावली ला ही किरणाची सवय लागते
अंधार मधे जाऊन विसावा ती घेते!

--
मयुर

No comments: